Admin

कोथरूड प्रभाग ११ : कर्तृत्वावर मत! सौ अनिता तलाठीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास व्यक्त

पुणे :पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक ११ मध्ये यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसत आहे. अपक्ष उमेदवार सौ. अनिता तलाठी आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘कपाट’ हे केवळ चिन्ह न राहता, जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे लोक पक्षाच्या नावावर नव्हे, तर कर्तृत्वावर मतदान करण्याचा निर्धार करत आहेत….

Read More

अजितदादांच्या रोडशोने प्रभाग २५ मध्ये निर्माण केली उत्साहाची लाट

पुणे :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या धडाकेबाज रोडशोने पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि शनिवार पेठच्या काही भागांतून काढण्यात आलेल्या या रोडशोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अजितदादांचे स्वागत केले. या दृश्यामुळे…

Read More

धीरगंभीर नेतृत्वाचा आधारस्तंभ : कोथरूडचा अभिमान चंद्रकांतदादा पाटील

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, संयत आणि प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व कोथरूडसाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्व नसून, विश्वासाचा आणि भावनिक आधाराचा कणा ठरले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतून उभारी घेतलेल्या चंद्रकांत दादांची जीवनयात्रा संघर्ष, चिकाटी आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. १० जून १९५९ रोजी…

Read More

पुण्यात शिवसेनेचा रणशिंगनाद; योगेश कदमांच्या प्रचार दौऱ्याने शहरात राजकीय लाट

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रचाराच्या रणांगणात जोरदार मुसंडी मारली आहे. गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम यांच्या आजच्या पुणे दौऱ्याने शिवसेना–रिपब्लिकन सेना युतीच्या प्रचाराला नवी धार मिळाली असून, शिवसैनिकांचा उत्साह शिखरावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. जनतेशी थेट संवाद, रस्त्यावर उतरलेला प्रचार आणि विकासाचा…

Read More

कोथरूड प्रभाग ११ मध्ये अपक्ष अनिता तलाठींच्या लढ्याला जनतेचा वाढता कौल

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा जनपाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. समाजसेविका व उद्योजिका म्हणून परिचित असलेल्या तलाठी यांनी उभारलेली निवडणूक मोहीम आता केवळ प्रचार न राहता जनआंदोलनाचे स्वरूप घेत आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरुवातीला…

Read More

कोविड संकटात सौ.अनिता तलाठी यांची माणुसकीची लढाई

पुणे :कोरोना महामारीने संपूर्ण जग ठप्प केले असताना माणुसकीची खरी कसोटी सुरू झाली होती. भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या त्या काळात पुण्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सौ. अनिता तलाठी यांनी केलेली निस्वार्थ सेवा आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे. संकटाच्या छायेत सापडलेल्या सामान्य माणसांसाठी त्या खऱ्या अर्थाने आधारवड ठरल्या. २०२० मध्ये कोविड-१९ची साथ सुरू होताच लॉकडाउनमुळे अन्न,…

Read More

रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागात राष्ट्रवादी जनसंवाद; हर्षवर्धन मानकरांची पदयात्रा व कोपरा सभा

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील सुतारदरा परिसरातील शिवकल्याण नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान स्थानिक रहिवाशांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची प्रत्यक्ष नोंद घेतली गेली. पदयात्रेनंतर पांडुरंग कॉलनी येथे आयोजित कोपरा सभेत परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता,…

Read More

प्रस्थापितांना अपक्षांचे कडवे आव्हान; अनिता तलाठींना वाढता जनाधार

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारांचा जोर वाढताना  दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी  यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून, निवडणूक लढतीला चुरशीचे वळण मिळाले आहे. ज्येष्ठ नेते मिलिंद एकबोटे यांनी आज तलाठी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत प्रभागातील विविध भागांत भेटी…

Read More

पुणे मनपा निवडणूक २०२५-२६ : प्रभाग ७ डमध्ये मनसेच्या विनायक कोतकरांचा विकासकेंद्रित प्रचार

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ड (गोखलेनगर–वाकडेवाडी) येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विनायक बाळकृष्ण कोतकर यांनी विकासकेंद्रित अजेंड्यासह प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. ‘धनशक्तीविरुद्ध जनशक्ती’ असा स्पष्ट संदेश देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. “माझा प्रभाग… माझे कुटुंब” ही भूमिका मांडत कोतकर म्हणाले की, ही निवडणूक जात, धर्म किंवा व्यक्तिकेंद्री…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आप’चा शंखनाद; रविराज काळे यांच्या ‘आप लढणार, बदल घडणार’ मोहिमेला प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड : भ्रष्टाचार, गुंडगिरी, भांडवलशाही आणि घराणेशाहीच्या राजकारणाला थेट आव्हान देत आम आदमी पक्षाने (आप) पिंपरी-चिंचवडमध्ये आपली राजकीय 8उपस्थिती अधिक ठळक केली आहे. शहराध्यक्ष रविराज बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप लढणार, बदल घडणार’ या घोषणेसह सुरू झालेल्या जनसंवाद मोहिमेमुळे शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, विशाल नगर,…

Read More