Headlines

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पुणे : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असून अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत…

Read More

मोहोळला सोलापूरपासून तोडू नका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजन घाडगे, रामलिंग महामुनी यांची मागणी

मोहोळ : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला हरकत घेत, मोहोळ तालुका पूर्वीप्रमाणेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन घाडगे आणि रामलिंग महामुनी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारयांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात मोहोळ तालुक्याची भौगोलिक रचना, प्रशासकीय सोयी, नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजासाठी सोलापूरवरील…

Read More

उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून…

Read More

कोथरूडमध्ये अवैध ओढा बांधकाम: महापौरांकडून ४८ तासांत कारवाईचे आश्वासन

पुणे: अवकाळी पावसामुळे कर्वे रोड परिसरात झालेल्या जलसंचयामुळे कोथरूडमधील डीपी रोडवरील ओढ्यावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधले गेले आहे. प्रभाग ३१ मधील या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते रोहित मारणे यांनी स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे भेलके यांच्यासोबत महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांना निवेदन देऊन…

Read More

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना.पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे  कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत; चंद्रकांत पाटील भावुक शोकसंदेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक…

Read More

कोथरूड शास्त्रीनगर SRA प्रकल्पातील पात्रता यादीवर प्रश्नचिन्ह; गैरव्यवहार उघड?

पुणे:कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरातील स.नं.८४/१६५ या जागेवर राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेचे नेते रोहित मारणे व मंगल सोनटक्के यांनी केला आहे. झोपडपट्टी धारकांच्या अंतिम पात्रता यादीत फेरफार करून अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे प्रामाणिक व…

Read More

कोथरूडमध्ये अवैध बांधकामांवर शिवसेनेचा हल्लाबोल; रोहित मारणे यांचा आंदोलनाचा इशारा?

पुणे:कोथरूड परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारती उभारल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रोहित मारणे यांनी केला आहे. या प्रकरणासंदर्भात त्यांनी ठोस पुरावे गोळा केल्याचा दावा करत, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “कोथरूडमध्ये अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे झाली असून, काही ठिकाणी खोटे दस्तऐवज वापरल्याचे स्पष्ट पुरावे आहेत….

Read More

पुणे प्रभाग २९ मध्ये संवादातून विश्वासाचा पूल; राष्ट्रवादी उमेदवारांना जनतेचा ठाम कौल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसोबत थेट व सकारात्मक संवाद साधण्यात आला. डेक्कन जिमखाना, हॅपी कॉलनी संकुल सोसायटी, कर्वेनगर व एरंडवणे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या भावना मोकळेपणाने मांडल्या. या संवादात रस्त्यांची दुरवस्था, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, वाढती वाहतूक…

Read More

पुण्यातील प्रभाग २५ क मध्ये राजकीय चित्र बदलते; पेठांमधून स्वरदा बापट यांना निर्णायक जनसमर्थन

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक २५ क मध्ये राजकीय वातावरण तापले असून, शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या भागांतून उमेदवार स्वरदा गौरव बापट यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत निर्माण झालेला उत्साह हा मतदारांमधील बदलाच्या अपेक्षांचे स्पष्ट संकेत देत आहे. स्वरदा बापट यांनी प्रचारादरम्यान घराघरांत भेटी देत…

Read More