पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत प्रचार शुभारंभ;महापौर निवडीत भूमिका ठरणार निर्णायक
पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून, प्रचाराचा भव्य शुभारंभ ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. जैन मंदिरात दर्शन घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला मंगल सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेत्या डॉ….
