पुणे भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलल्यावर मेधा कुलकर्णींची भावनिक पोस्ट

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवार यादीवरून भाजपमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी समर्पित भावनेने झटलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या आयाराम-गयारामांना प्राधान्य दिल्याची खंत आता उघडपणे व्यक्त होत आहे. ही वेदना केवळ सामान्य कार्यकर्त्यांपुरती मर्यादित न राहाता, खासदार व आमदारांपर्यंतही पोहोचली असल्याचे चित्र आहे. नाराज कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून आपला रोष काढला असून, काहींनी…

Read More

लोकमान्य पुनर्विकासाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल एमएचएडीएला धरले धारेवर; म्हाडाच्या मनमानी कारभारावर खडे बोल पुणे:पुण्यातील सदाशिव पेठेतील लोकमान्य नगर येथील पुनर्विकास प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रकल्पाला मंजुरी दिली असून, राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएचएडीए) यांना कडाडून फटकारले आहे. न्यायालयाने एमएचएडीएची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे ठामपणे नमूद केले….

Read More

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग २४ (ड) मधून भाजपचा गणेश बिडकर उमेदवार

*चंद्रकांतदादा पाटील व हेमंत रासने यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल* पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २४ (ड) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गणेश बिडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व बिडकर यांचे मार्गदर्शक  चंद्रकांतदादा पाटील व कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री. हेमंत रासने…

Read More

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ ‘शक्तिस्थळ’चे भव्य लोकार्पण

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात एक भावनिक व अभिमानाचा क्षण नोंदवला जाणार आहे. प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेले लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणा केंद्राचे भव्य लोकार्पण गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पिंपळे गुरव गावठाण येथील मारुती मंदिराजवळ होणार आहे. आमदार शंकर जगताप याबाबत माहिती…

Read More