पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग २४ (ड) मधून भाजपचा गणेश बिडकर उमेदवार
*चंद्रकांतदादा पाटील व हेमंत रासने यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल* पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २४ (ड) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गणेश बिडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व बिडकर यांचे मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील व कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री. हेमंत रासने…
