शपथ समता भूमीवरून… निर्धार भाजपाचा… पुकार समतेचा, पुण्याच्या प्रगतीचा

पुणे :क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समताभूमीवरून भारतीय जनता पार्टी–युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला. ही केवळ प्रचाराची सुरुवात नसून, पुण्याच्या समताधिष्ठित आणि गतिमान भविष्यासाठी घेतलेली सामूहिक शपथच होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात, पुण्याच्या शाश्वत विकासासाठी, सर्वसमावेशक प्रगतीसाठी आणि नागरिककेंद्रित सुशासनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समतेच्या विचारांवर…

Read More