कोथरूडमध्ये अवैध बांधकामांचा विळखा; युवासेना नेते रोहित मारणे ॲक्शन मोडवर

पुणे : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट होत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत असून, याविरोधात युवासेना रोहित मारणे आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. नामांकित बिल्डरांनी बनावट कागदपत्रे व नियमांना बगल देत बेकायदा इमारती उभारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे परिसराचा नियोजित विकास धोक्यात आला असून पर्यावरणीय संतुलनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मारणे यांनी…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत; चंद्रकांत पाटील भावुक शोकसंदेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक…

Read More

कोथरूडमध्ये अवैध बांधकामांवर शिवसेनेचा हल्लाबोल; रोहित मारणे यांचा आंदोलनाचा इशारा?

पुणे:कोथरूड परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारती उभारल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रोहित मारणे यांनी केला आहे. या प्रकरणासंदर्भात त्यांनी ठोस पुरावे गोळा केल्याचा दावा करत, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “कोथरूडमध्ये अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे झाली असून, काही ठिकाणी खोटे दस्तऐवज वापरल्याचे स्पष्ट पुरावे आहेत….

Read More

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: प्रोलॉगने दाखवली भव्यतेची झलक

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघ विजेतेपदासाठी लढणार; पुणेकरांच्या उत्साहाने वातावरण भारले पुणे: पुणे ग्रँड टूर २०२६ या जागतिक सायकल स्पर्धेच्या प्रोलॉग रेसने शहरात एक अनोखी ऊर्जा संचारली. आजच्या ७.५ किलोमीटरच्या टाइम ट्रायलने स्पर्धेची भव्यता आणि आंतरराष्ट्रीय दर्जा अधोरेखित होत, सह्याद्रीच्या घाटवाटांवरून ४३७ किलोमीटरचा रोमांचक प्रवास सुरू होण्याची चाहूल दिली. ३५ देशांतील २८…

Read More

जनतेच्या विश्वासातून उभा राहत आहे ‘अपक्ष आवाज’ — कोथरूड प्रभाग ११ मध्ये अनिता तलाठींच्या लढ्याला भावनिक बळ

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये एक वेगळाच सूर उमटताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ आता केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विश्वास आणि अपेक्षांचा भावनिक प्रवाह बनत आहे. समाजसेविका आणि उद्योजिका म्हणून ओळख असलेल्या तलाठी यांनी निवडणूक रिंगणात…

Read More

रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागात राष्ट्रवादी जनसंवाद; हर्षवर्धन मानकरांची पदयात्रा व कोपरा सभा

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील सुतारदरा परिसरातील शिवकल्याण नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान स्थानिक रहिवाशांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची प्रत्यक्ष नोंद घेतली गेली. पदयात्रेनंतर पांडुरंग कॉलनी येथे आयोजित कोपरा सभेत परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता,…

Read More

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत प्रचार शुभारंभ;महापौर निवडीत भूमिका ठरणार निर्णायक

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून, प्रचाराचा भव्य शुभारंभ ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. जैन मंदिरात दर्शन घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला मंगल सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेत्या डॉ….

Read More

शिवसेनेच्या प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ उद्या; उद्योगमंत्री उदय सामंतांसह नेत्यांची उपस्थिती

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिवसेनेने आपल्या प्रचार अभियानाला भव्य सुरुवात करण्याची तयारी केली आहे. उद्या (३ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची भव्य आरती करून शुभारंभ होईल. या धार्मिक सोहळ्यानंतर हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यात पक्षाच्या सर्व…

Read More

अमोल बालवडकर यांची राष्ट्रवादीत औपचारिक प्रवेश; महानगरपालिका उमेदवारी जाहीर, जल्लोषात अभिनंदन

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर यांनी पक्षात औपचारिक प्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित सहकारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पक्षाच्या वतीने बालवडकर यांची मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्वांनी मनापासून अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. हा क्षण बालवडकर यांच्यासाठी अत्यंत भावनिक तसेच…

Read More