पुणे मनपा निवडणूक २०२५-२६ : प्रभाग ७ डमध्ये मनसेच्या विनायक कोतकरांचा विकासकेंद्रित प्रचार
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ड (गोखलेनगर–वाकडेवाडी) येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विनायक बाळकृष्ण कोतकर यांनी विकासकेंद्रित अजेंड्यासह प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. ‘धनशक्तीविरुद्ध जनशक्ती’ असा स्पष्ट संदेश देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. “माझा प्रभाग… माझे कुटुंब” ही भूमिका मांडत कोतकर म्हणाले की, ही निवडणूक जात, धर्म किंवा व्यक्तिकेंद्री…
