Admin

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत प्रचार शुभारंभ;महापौर निवडीत भूमिका ठरणार निर्णायक

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून, प्रचाराचा भव्य शुभारंभ ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. जैन मंदिरात दर्शन घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला मंगल सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेत्या डॉ….

Read More

पिंपरी चिंचवड प्रभाग क्र. २६ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; पदयात्रेतून शक्तिप्रदर्शन

पिंपरी चिंचवड :पिंपळे निलख, वाकड, कस्पटे वस्ती आणि विशाल नगर या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २६ च्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषार कामठे यांच्या प्रचाराला मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील आण्णा शेळके आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांच्या…

Read More

शपथ समता भूमीवरून… निर्धार भाजपाचा… पुकार समतेचा, पुण्याच्या प्रगतीचा

पुणे :क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समताभूमीवरून भारतीय जनता पार्टी–युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला. ही केवळ प्रचाराची सुरुवात नसून, पुण्याच्या समताधिष्ठित आणि गतिमान भविष्यासाठी घेतलेली सामूहिक शपथच होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात, पुण्याच्या शाश्वत विकासासाठी, सर्वसमावेशक प्रगतीसाठी आणि नागरिककेंद्रित सुशासनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समतेच्या विचारांवर…

Read More

कसबा मतदारसंघात भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण; कुणाल टिळक यांचा विजय निश्चित करण्याचे आवाहन

पुणे: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. हेमंत रसाने यांच्या उपस्थितीत आयोजित मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बळकटी, प्रभागातील स्थानिक समस्या आणि विकासाच्या दिशा यावर सखोल चर्चा झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल टिळक यांच्या नेतृत्वाखालील या…

Read More

ई-लर्निंग स्कूलमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना नवी दिशा विद्यार्थ्यांसाठी समर्पित नेतृत्वाला नागरिकांचा पाठिंबा

पुणे:शैक्षणिक असमानतेच्या काळात ई-लर्निंग स्कूल ही क्रांतीच ठरली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल शिक्षणाची संधी मिळाल्याने त्यांच्या आयुष्यात नवी दिशा आली आहे. समाजसेवक शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग 36 ड आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आता स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या साहाय्याने घरी बसून उच्च दर्जाचे…

Read More

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार शुभारंभ

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ने प्रभाग क्र.२६ मध्ये आपला प्रचार मोहीम धडाक्यात सुरू केली. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलआण्णा शेळके यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे अधिकृत उमेदवारांसाठी पदयात्रा आणि प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या. या प्रभागातून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमत मिळवून देण्याचा निर्धार…

Read More

शिवसेनेच्या प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ उद्या; उद्योगमंत्री उदय सामंतांसह नेत्यांची उपस्थिती

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिवसेनेने आपल्या प्रचार अभियानाला भव्य सुरुवात करण्याची तयारी केली आहे. उद्या (३ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची भव्य आरती करून शुभारंभ होईल. या धार्मिक सोहळ्यानंतर हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यात पक्षाच्या सर्व…

Read More

अमोल बालवडकर यांची राष्ट्रवादीत औपचारिक प्रवेश; महानगरपालिका उमेदवारी जाहीर, जल्लोषात अभिनंदन

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर यांनी पक्षात औपचारिक प्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित सहकारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पक्षाच्या वतीने बालवडकर यांची मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्वांनी मनापासून अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. हा क्षण बालवडकर यांच्यासाठी अत्यंत भावनिक तसेच…

Read More

धावण्याचे आरोग्यदायी फायदे: शरीर आणि मन दोन्ही मजबूत!

मुंबई: आधुनिक जीवनशैलीत व्यस्ततेच्या धावपळीत धावणे हा एक सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. फक्त ३० मिनिटे धावल्याने तुमचे शरिर आणि मन दोन्ही तंदुरुस्त होतात. जिम किंवा महागड्या उपकरणांची गरज नसते, फक्त एक जोड्या स्पोर्ट्स शूज पुरेशा! अभ्यासानुसार, नियमित धावणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. चला, धावण्याच्या प्रमुख फायद्यांकडे पाहूया. हृदय आणि फुफ्फुस मजबूत धावणे…

Read More