Headlines

Admin

पुण्याच्या प्रभाग ३७ मध्ये जनविश्वासाचा कौल;शिवसेनेचा बाईक रॅलीतून शक्तीप्रदर्शन

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३७ मध्ये शिवसेनेने आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली भव्य बाईक रॅली म्हणजे जनविश्वासाचा उत्स्फूर्त कौल ठरला. सावंत विहार येथून सुरू झालेली रॅली सरहद चौक, भारती विद्यापीठ व त्रिमूर्ती चौक मार्गे पुढे जात असताना प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी…

Read More

जनमत नेमके कोणाकडे? महानगरपालिका निवडणुकांत सर्वसामान्यांपासून तज्ज्ञांपर्यंत संभ्रम

पुणे : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असले, तरी नेमके जनमत कोणाच्या बाजूने आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. भाजप, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली असली, तरी मतदारांचा कल स्पष्टपणे कुणाकडे झुकतो आहे, याचा ठोस अंदाज बांधणे अवघड ठरत आहे. विशेष…

Read More

सेवेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब; प्रभाग ११ मध्ये ‘कपाट’कडे झुकलेले जनमत

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील रामबाग कॉलनी व शिवतीर्थनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून ‘कपाट’ या निवडणूक चिन्हावर लढणाऱ्या सौ. अनिता विवेक तलाठी यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद मिळत आहे. गल्लीबोळांतून, घराघरांतून फिरताना “आमचे मत तुम्हालाच आमचं मत कपाटालाच” अशी थेट भावना…

Read More

‘सौ.अनिता तलाठी” यांच्यावर जनविश्वासाची मोहोर; कोथरूड प्रभाग ११ (ब) मध्ये अनिता तलाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे:कोथरूडमधील रामबाग कॉलनी व शिवतीर्थनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, ‘कपाट’ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सौ.अनिता विवेक तलाठी यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरांतून, गल्लोगल्ली फिरताना “आमचे मत तुम्हालाच” असा थेट आणि भावनिक विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रश्नांची जाण, सातत्यपूर्ण संपर्क आणि कोणतेही पद नसतानाही केलेली…

Read More

कोथरूड प्रभाग ११ : कर्तृत्वावर मत! सौ अनिता तलाठीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास व्यक्त

पुणे :पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक ११ मध्ये यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसत आहे. अपक्ष उमेदवार सौ. अनिता तलाठी आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘कपाट’ हे केवळ चिन्ह न राहता, जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे लोक पक्षाच्या नावावर नव्हे, तर कर्तृत्वावर मतदान करण्याचा निर्धार करत आहेत….

Read More

अजितदादांच्या रोडशोने प्रभाग २५ मध्ये निर्माण केली उत्साहाची लाट

पुणे :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या धडाकेबाज रोडशोने पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि शनिवार पेठच्या काही भागांतून काढण्यात आलेल्या या रोडशोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अजितदादांचे स्वागत केले. या दृश्यामुळे…

Read More

धीरगंभीर नेतृत्वाचा आधारस्तंभ : कोथरूडचा अभिमान चंद्रकांतदादा पाटील

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, संयत आणि प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व कोथरूडसाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्व नसून, विश्वासाचा आणि भावनिक आधाराचा कणा ठरले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतून उभारी घेतलेल्या चंद्रकांत दादांची जीवनयात्रा संघर्ष, चिकाटी आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. १० जून १९५९ रोजी…

Read More

कोथरूड प्रभाग ११ मध्ये अपक्ष अनिता तलाठींच्या लढ्याला जनतेचा वाढता कौल

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा जनपाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. समाजसेविका व उद्योजिका म्हणून परिचित असलेल्या तलाठी यांनी उभारलेली निवडणूक मोहीम आता केवळ प्रचार न राहता जनआंदोलनाचे स्वरूप घेत आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरुवातीला…

Read More

कोविड संकटात सौ.अनिता तलाठी यांची माणुसकीची लढाई

पुणे :कोरोना महामारीने संपूर्ण जग ठप्प केले असताना माणुसकीची खरी कसोटी सुरू झाली होती. भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या त्या काळात पुण्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सौ. अनिता तलाठी यांनी केलेली निस्वार्थ सेवा आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे. संकटाच्या छायेत सापडलेल्या सामान्य माणसांसाठी त्या खऱ्या अर्थाने आधारवड ठरल्या. २०२० मध्ये कोविड-१९ची साथ सुरू होताच लॉकडाउनमुळे अन्न,…

Read More

रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागात राष्ट्रवादी जनसंवाद; हर्षवर्धन मानकरांची पदयात्रा व कोपरा सभा

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील सुतारदरा परिसरातील शिवकल्याण नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान स्थानिक रहिवाशांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची प्रत्यक्ष नोंद घेतली गेली. पदयात्रेनंतर पांडुरंग कॉलनी येथे आयोजित कोपरा सभेत परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता,…

Read More