Headlines

स्वच्छ–सुंदर पुण्यासाठी आ. रोहित पवारांची पदयात्रा; विकासासाठी एकजुटीचा हुंकार

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांनी कसबा व सूस परिसरात भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो पुणेकरांच्या सहभागातून शहराच्या विकासाची आस आणि बदलाची अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त झाली. रोहित पवार यांनी भावनिक आणि ठाम शब्दांत नागरिकांना आवाहन केले. ते…

Read Full News

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आप’चा शंखनाद; रविराज काळे यांच्या ‘आप लढणार, बदल घडणार’ मोहिमेला प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड : भ्रष्टाचार, गुंडगिरी, भांडवलशाही आणि घराणेशाहीच्या राजकारणाला थेट आव्हान देत आम आदमी पक्षाने (आप) पिंपरी-चिंचवडमध्ये आपली राजकीय 8उपस्थिती अधिक ठळक केली आहे. शहराध्यक्ष रविराज बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप लढणार, बदल घडणार’ या घोषणेसह सुरू झालेल्या जनसंवाद मोहिमेमुळे शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, विशाल नगर,…

Read Full News

समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव : भैय्याजी जोशी

डीईएस पुणे विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे भव्य उद्घाटन पुणे : शिक्षण प्रक्रियेत माहिती आणि बुद्धिमत्तेची समृद्धी दिसून येत असली तरी ज्ञानकेंद्रित दृष्टिकोनाच्या अभावामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया अवरुद्ध झाली आहे. यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्मूल्यांकन अपरिहार्य आहे, असे सखोल मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. डीईएस पुणे…

Read Full News

कोथरूड प्रभाग ११ मध्ये अपक्ष अनिता तलाठींच्या लढ्याला जनतेचा वाढता कौल

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा जनपाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. समाजसेविका व उद्योजिका म्हणून परिचित असलेल्या तलाठी यांनी उभारलेली निवडणूक मोहीम आता केवळ प्रचार न राहता जनआंदोलनाचे स्वरूप घेत आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरुवातीला…

Read Full News

कोथरूड प्रभाग ११ : कर्तृत्वावर मत! सौ अनिता तलाठीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास व्यक्त

पुणे :पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक ११ मध्ये यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसत आहे. अपक्ष उमेदवार सौ. अनिता तलाठी आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘कपाट’ हे केवळ चिन्ह न राहता, जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे लोक पक्षाच्या नावावर नव्हे, तर कर्तृत्वावर मतदान करण्याचा निर्धार करत आहेत….

Read Full News

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना.पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे  कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत…

Read Full News

रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागात राष्ट्रवादी जनसंवाद; हर्षवर्धन मानकरांची पदयात्रा व कोपरा सभा

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील सुतारदरा परिसरातील शिवकल्याण नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान स्थानिक रहिवाशांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची प्रत्यक्ष नोंद घेतली गेली. पदयात्रेनंतर पांडुरंग कॉलनी येथे आयोजित कोपरा सभेत परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता,…

Read Full News

धीरगंभीर नेतृत्वाचा आधारस्तंभ : कोथरूडचा अभिमान चंद्रकांतदादा पाटील

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, संयत आणि प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व कोथरूडसाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्व नसून, विश्वासाचा आणि भावनिक आधाराचा कणा ठरले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतून उभारी घेतलेल्या चंद्रकांत दादांची जीवनयात्रा संघर्ष, चिकाटी आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. १० जून १९५९ रोजी…

Read Full News

‘सौ.अनिता तलाठी” यांच्यावर जनविश्वासाची मोहोर; कोथरूड प्रभाग ११ (ब) मध्ये अनिता तलाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे:कोथरूडमधील रामबाग कॉलनी व शिवतीर्थनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ११ (ब) मध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, ‘कपाट’ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सौ.अनिता विवेक तलाठी यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरांतून, गल्लोगल्ली फिरताना “आमचे मत तुम्हालाच” असा थेट आणि भावनिक विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रश्नांची जाण, सातत्यपूर्ण संपर्क आणि कोणतेही पद नसतानाही केलेली…

Read Full News