पुण्यात मतदानआधीच उमेदवार ‘मॅनेज’ होण्याची चर्चा?

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेले काही उमेदवार अचानक शांत का झाले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. निवडणूक सुरू असताना जोरदार सुरुवात करूनही काही प्रभागांत प्रचाराची धार बोथट झाल्याचे चित्र दिसत आहे. सर्वपक्षीय उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारांमध्येही ‘स्ट्रॉंग’…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत; चंद्रकांत पाटील भावुक शोकसंदेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक…

Read More

उत्पन्नातील २० टक्के रक्कम समाजकार्यासाठी खर्च करणारा ‘समाधान काटे’ प्रेरणेचा स्रोत

पुणे :पत्रकारिता आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणारा एक तरुण आज महाराष्ट्रात प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील तब्बल २० टक्के रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणारे समाधान भागवत काटे गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देत आहेत. त्यांनी ‘कर्तव्यदक्ष आणि समाजभान जपणारा पत्रकार’ अशी ओळख निर्माण…

Read More

धावण्याचे आरोग्यदायी फायदे: शरीर आणि मन दोन्ही मजबूत!

मुंबई: आधुनिक जीवनशैलीत व्यस्ततेच्या धावपळीत धावणे हा एक सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. फक्त ३० मिनिटे धावल्याने तुमचे शरिर आणि मन दोन्ही तंदुरुस्त होतात. जिम किंवा महागड्या उपकरणांची गरज नसते, फक्त एक जोड्या स्पोर्ट्स शूज पुरेशा! अभ्यासानुसार, नियमित धावणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. चला, धावण्याच्या प्रमुख फायद्यांकडे पाहूया. हृदय आणि फुफ्फुस मजबूत धावणे…

Read More

तिबेट प्रश्नावर जनजागृतीसाठी भारत-तिबेट सहयोग मंचाची बैठक ; जनजागृती आणि संघटनात्मक कार्याबाबत चर्चा

पुणे : भारत-तिबेट सहयोग मंच, पश्चिम महाराष्ट्र प्रांताची व्यापक बैठक मोतीबाग संघ कार्यालय, पुणे येथे नुकतीच पार पडली. तिबेट मुक्ती अभियान, कैलास-मानसरोवर मुक्ती संकल्प अभियान तसेच तिबेटी बांधवांच्या हक्कांबाबत जनजागृती आणि संघटनात्मक कार्याच्या विस्तारासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सुनील देवभानकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. आगामी…

Read More

जनतेच्या विश्वासातून उभा राहत आहे ‘अपक्ष आवाज’ — कोथरूड प्रभाग ११ मध्ये अनिता तलाठींच्या लढ्याला भावनिक बळ

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये एक वेगळाच सूर उमटताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ आता केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विश्वास आणि अपेक्षांचा भावनिक प्रवाह बनत आहे. समाजसेविका आणि उद्योजिका म्हणून ओळख असलेल्या तलाठी यांनी निवडणूक रिंगणात…

Read More

४० वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर उल्का मोकासदार यांचे राजकीय पुनर्वसन होणार?

पुणे : राष्ट्र सेविका समिती दलाच्या सेविका म्हणून गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उल्का मोकासदार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. कोथरूडच्या रहिवासी असलेल्या आणि अभ्यासू,उत्तम वक्त्या,वस्ती पातळी पासून उद्योजक,शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्था,व्यक्ती यांच्या संपर्कात असलेल्या मोकासदार या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिल्या असून, आगामी काळात पक्ष संघटनेकडून त्यांना…

Read More

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत प्रचार शुभारंभ;महापौर निवडीत भूमिका ठरणार निर्णायक

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून, प्रचाराचा भव्य शुभारंभ ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. जैन मंदिरात दर्शन घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला मंगल सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेत्या डॉ….

Read More

धीरगंभीर नेतृत्वाचा आधारस्तंभ : कोथरूडचा अभिमान चंद्रकांतदादा पाटील

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, संयत आणि प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व कोथरूडसाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्व नसून, विश्वासाचा आणि भावनिक आधाराचा कणा ठरले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतून उभारी घेतलेल्या चंद्रकांत दादांची जीवनयात्रा संघर्ष, चिकाटी आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. १० जून १९५९ रोजी…

Read More

उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून…

Read More