Headlines

४० वर्षांच्या सामाजिक कार्यानंतर उल्का मोकासदार यांचे राजकीय पुनर्वसन होणार?

पुणे : राष्ट्र सेविका समिती दलाच्या सेविका म्हणून गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उल्का मोकासदार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. कोथरूडच्या रहिवासी असलेल्या आणि अभ्यासू,उत्तम वक्त्या,वस्ती पातळी पासून उद्योजक,शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्था,व्यक्ती यांच्या संपर्कात असलेल्या मोकासदार या सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिल्या असून, आगामी काळात पक्ष संघटनेकडून त्यांना…

Read Full News

धीरगंभीर नेतृत्वाचा आधारस्तंभ : कोथरूडचा अभिमान चंद्रकांतदादा पाटील

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, संयत आणि प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व कोथरूडसाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्व नसून, विश्वासाचा आणि भावनिक आधाराचा कणा ठरले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतून उभारी घेतलेल्या चंद्रकांत दादांची जीवनयात्रा संघर्ष, चिकाटी आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. १० जून १९५९ रोजी…

Read Full News