PMRDAच्या नवनियुक्त लिपिक-टंकलेखकांना पायाभूत प्रशिक्षण
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) नव्याने नियुक्त झालेल्या लिपिक-टंकलेखकांसाठी यशदाच्या राज्य नागरी विकास संस्थेच्या वतीने पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १७ ते २८ ऑगस्टदरम्यान बालेवाडी येथील सदानंद रेजिन्सी येथे हा १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यंकटेश कल्याणकर यांनी सहयोगी सत्र संचालक (Associate…
