Headlines

जनतेच्या विश्वासातून उभा राहत आहे ‘अपक्ष आवाज’ — कोथरूड प्रभाग ११ मध्ये अनिता तलाठींच्या लढ्याला भावनिक बळ

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये एक वेगळाच सूर उमटताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ आता केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विश्वास आणि अपेक्षांचा भावनिक प्रवाह बनत आहे. समाजसेविका आणि उद्योजिका म्हणून ओळख असलेल्या तलाठी यांनी निवडणूक रिंगणात…

Read Full News

अजितदादांच्या रोडशोने प्रभाग २५ मध्ये निर्माण केली उत्साहाची लाट

पुणे :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या धडाकेबाज रोडशोने पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि शनिवार पेठच्या काही भागांतून काढण्यात आलेल्या या रोडशोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अजितदादांचे स्वागत केले. या दृश्यामुळे…

Read Full News