उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून…

Read More

उत्पन्नातील २० टक्के रक्कम समाजकार्यासाठी खर्च करणारा ‘समाधान काटे’ प्रेरणेचा स्रोत

पुणे :पत्रकारिता आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणारा एक तरुण आज महाराष्ट्रात प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील तब्बल २० टक्के रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणारे समाधान भागवत काटे गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देत आहेत. त्यांनी ‘कर्तव्यदक्ष आणि समाजभान जपणारा पत्रकार’ अशी ओळख निर्माण…

Read More

कोथरूड शास्त्रीनगर SRA प्रकल्पातील पात्रता यादीवर प्रश्नचिन्ह; गैरव्यवहार उघड?

पुणे:कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरातील स.नं.८४/१६५ या जागेवर राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेचे नेते रोहित मारणे व मंगल सोनटक्के यांनी केला आहे. झोपडपट्टी धारकांच्या अंतिम पात्रता यादीत फेरफार करून अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे प्रामाणिक व…

Read More

समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव : भैय्याजी जोशी

डीईएस पुणे विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे भव्य उद्घाटन पुणे : शिक्षण प्रक्रियेत माहिती आणि बुद्धिमत्तेची समृद्धी दिसून येत असली तरी ज्ञानकेंद्रित दृष्टिकोनाच्या अभावामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया अवरुद्ध झाली आहे. यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्मूल्यांकन अपरिहार्य आहे, असे सखोल मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. डीईएस पुणे…

Read More

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: प्रोलॉगने दाखवली भव्यतेची झलक

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघ विजेतेपदासाठी लढणार; पुणेकरांच्या उत्साहाने वातावरण भारले पुणे: पुणे ग्रँड टूर २०२६ या जागतिक सायकल स्पर्धेच्या प्रोलॉग रेसने शहरात एक अनोखी ऊर्जा संचारली. आजच्या ७.५ किलोमीटरच्या टाइम ट्रायलने स्पर्धेची भव्यता आणि आंतरराष्ट्रीय दर्जा अधोरेखित होत, सह्याद्रीच्या घाटवाटांवरून ४३७ किलोमीटरचा रोमांचक प्रवास सुरू होण्याची चाहूल दिली. ३५ देशांतील २८…

Read More

पुणे प्रभाग २९ मध्ये संवादातून विश्वासाचा पूल; राष्ट्रवादी उमेदवारांना जनतेचा ठाम कौल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसोबत थेट व सकारात्मक संवाद साधण्यात आला. डेक्कन जिमखाना, हॅपी कॉलनी संकुल सोसायटी, कर्वेनगर व एरंडवणे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या भावना मोकळेपणाने मांडल्या. या संवादात रस्त्यांची दुरवस्था, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, वाढती वाहतूक…

Read More

स्वच्छ–सुंदर पुण्यासाठी आ. रोहित पवारांची पदयात्रा; विकासासाठी एकजुटीचा हुंकार

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांनी कसबा व सूस परिसरात भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो पुणेकरांच्या सहभागातून शहराच्या विकासाची आस आणि बदलाची अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त झाली. रोहित पवार यांनी भावनिक आणि ठाम शब्दांत नागरिकांना आवाहन केले. ते…

Read More

लोकमान्य पुनर्विकासाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल एमएचएडीएला धरले धारेवर; म्हाडाच्या मनमानी कारभारावर खडे बोल पुणे:पुण्यातील सदाशिव पेठेतील लोकमान्य नगर येथील पुनर्विकास प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रकल्पाला मंजुरी दिली असून, राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएचएडीए) यांना कडाडून फटकारले आहे. न्यायालयाने एमएचएडीएची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे ठामपणे नमूद केले….

Read More